Western Naval Command Mumbai Bharti 2022

वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती | Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022: मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Western Naval Command Mumbai Bharti 2022

एकून जागा – 49 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 स्टाफ नर्स (Staff Nurse) 03
2 लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट (Library & Information Assistant) 06
3 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) [Civilian Motor Driver (OG)] 40
एकून जागा  49 





शैक्षणिक पात्रता :

  • स्टाफ नर्स – (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र
  • लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – (i) लायब्ररी सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

वयो मर्यादा: 30 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • स्टाफ नर्स – 18 ते 45 वर्षे
  • लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 30 वर्षांपर्यंत
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 18 ते 25 वर्षे





वेतन – 19,900 ते 1,42,400 (पदानुसार)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज फी – फी नाही.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-Chief (for CCPO), Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती | Western Naval Command Mumbai Bharti 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top