8वी पास उमेदवारांना संधी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरती | Savitribai Phule Pune University Bharti 2022

Savitribai Phule Pune University Bharti 2022: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कार्यालयीन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



संस्थेचे नाव – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

एकून जागा – 20 जागा

पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant

शैक्षणिक पात्रता – 8वी पास




वयोमर्यादा – Not Mentioned

वेतन – 12,000 पर्यंत

निवड प्रक्रिया : Interview / Test

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज फी – फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल



मूळ जाहिरात (Notification) & ऑनलाईन अर्जासाठी (Apply Online) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!