नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022: नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (Navi-Mumbai Municipal Corporation) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022
विभागाचे नाव – महानगरपालिका (आरोग्य विभाग)
एकून जागा – 91 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ | 08 |
2 | अधिपरीचारिका (महिला) | 23 |
3 | अधिपरीचारिका (पुरुष) | 02 |
4 | औषधनिर्माता | 07 |
5 | एएनएम | 36 |
6 | लॅब टेक्निशिअन | 15 |
एकून जागा | 91 |
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ – MBBS with MCI Reg./MMC Reg.
- अधिपरीचारिका (महिला) – B.Sc. Nursing / GNM with MNC Registration
- अधिपरीचारिका (पुरुष) – B.Sc. Nursing / GNM with MNC Registration
- औषधनिर्माता – B.Pharm/D.Pharm with MSPC Registration
- एएनएम – 10th pass & ANM Course with MNC Registration
- लॅब टेक्निशिअन – B.SC. with D.M.I.
वयो मर्यादा :
- वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ – 70 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- इतर पदे – 65 वर्षा पेक्षा जास्त नसावे
वेतन – 17,000 ते 60,000 (पदानुसार)
भरती – कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया : शैक्षणिक गुणवत्तेनुसार व मुलाखत
नोकरीचे ठिकाण – ठाणे, नवी मुंबई
अर्ज फी – खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Google Form)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here