MSSC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यालयन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra State Security Corporation Bharti 2022
विभागाचे नाव – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
एकून जागा – 08 जागा
पदाचे नाव – कार्यालयन सहाय्यक / Office Assistant
शैक्षणिक पात्रता : Master’s / Bachelor’s Degree in Accounting / MBA.
अनुभव :
- 3+ years’ experience in general or tax accounting,
- Hands on experience in Tally ERP 9.0 with practical knowledge.
- Experience with computerized ledger systems.
- Advanced Knowledge of MS Office.
- Strong problem solving and analytical skills.
- Ability to function well in a team-oriented environment.
- GST, TDS, TDS under GST, Income Tax working.
वयोमर्यादा – 35 पेक्षा जास्त नसावे
वेतन – 25,000 प्रति महिना
भरती – कंत्राटी भरती
नोकरीचे ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई.
हे पण वाचा – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज फी – फी नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Google Form)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022
मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण :
- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
MSSC Bharti 2022 Important Documents
- वैयक्तिक माहिती ( BIO-DATA)
- शैक्षणिक कागदपत्रे.
- Tally Certificate
- अनुभव प्रमाणपत्र
- ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो पॅन कार्ड आधार कार्ड,
How To Apply For MSSC Bharti 20222
- इच्छुक व पात्र उमेदवार http://tinyurl.com/2jff59c3 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here