SSC JE Bharti 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ पदासाठी भरती
SSC JE Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (SSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC JE Bharti 2022
एकून जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (JUNIOR ENGINEER)
- कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) / Junior Engineer (Civil)
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) / Junior Engineer (Mechanical)
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical)
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल) / Junior Engineer (Electrical & Mechanical)
शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Diploma In Relevant Branch (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघा)
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वेतन (Pay Scale) : रु. 35400- 112400/- (Level-6)
अर्ज फी :
- जनरल /ओबीसी : ₹100/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
निवड पद्धत: आधारभूत चाचणी (CBT)
महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2022
- CBT (पेपर I): नोव्हेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here