NHM Nashik Bharti 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे रिक्त पदांची भरती | NHM Nashik Bharti 2022

NHM Nashik Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


NHM Nashik Bharti 2022

एकून जागा : 318

पदाचे नाव:

  1. वैद्यकीय अधिकारी / Medical Officer,
  2. स्टाफ नर्स. / Staff Nurse
  3. MPW

शैक्षणिक पात्रता :

  1. Medical Officer:  M.B.B.S or equivalent degree
  2. Staff Nurse:  G.N.M. Course/ B.sc Nursing
  3. MPW: 12Th Science +Paramedical Basic Training Course Or Sanitory Inspector Course





वयाची अट – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धत – ऑफलाईन

Application Fee (अर्ज शुल्क)

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक – ४२२००१.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top