MCGM Bharti 2022

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुलाखतीद्वारे भरती; पगार 1 लाखापर्यंत मिळेल

MCGM Bharti 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकूण जागा : 02

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  2. अनुभवः- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.





वय मर्यादा : 18 ऑगस्ट 2022 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी : 500/- रुपये + 18% GST.

वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – ४०००२२.

मुलाखत दिनांक : 02 सप्टेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top