Thane Mahanagarpalika Bharti 2022: ठाणे महानगरपालिका मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 जुलै 2022 रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Thane Mahanagarpalika Bharti 2022
एकून जागा : 03
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ड्राफ्टमन (Draftsman) | 03 |
एकून | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- किमान 12वी पास
- Architectural / Civil Draftsman या शाखेतून आयटीआय उत्तीर्ण
- Architectural – Auto CAD कोर्स उत्तीर्ण
- Architectural Firm मधील किमान 3 वर्षाचा अनुभव
भरती : कंत्राटी
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [इतर संवर्ग – 05 वर्षे सूट]
अर्ज फी : फी नाही.
नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र )
वेतनमान (Pay scale) : 20,000/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्यमार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2022
How to apply for Thane Mahanagarpalika Bharti 2022
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.thanecity.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here