Maha Metro Bharti 2022

Maha Metro Bharti 2022 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त पदांची भरती

Maha Metro Bharti 2022: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Maha Metro Bharti 2022

एकून जागा : 11 

पदाचे नाव रिक्त पद संख्या तपशील: 

पद. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 महाव्यवस्थापक [General Manager (Property Development)] 01
2 अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) 01
3 अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक [Additional Chief Project Manager (Signal)] 01
4 व्यवस्थापक  [Manager (Administration) ] 01
5 व्यवस्थापक  Manager (Corporate Management Services – CMS) 01
6 वरिष्ठ कार्यालय सहाय्यक [Senior Office Assistant (HR)] 02
7 कनिष्ठ अभियंता (आयटी) [Junior Engineer (IT)] 01
8 कार्यालयीन सहाय्यक [Office Assistant (Public Relation)] 01
9 मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक (Multi-Tasking Staff cum Motor Driver) 02
एकून जागा  11




शैक्षणिक पात्रता : (Maha Metro Recruitment 2022)

पद. क्र. 1 : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक.
  2. 19 वर्षे अनुभव

पद. क्र. 2 : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ आयटी शाखेत बी.ई. / बी.टेक.
  2. 15 वर्षे अनुभव

पद. क्र. 3 : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक.
  2. 15 वर्षे अनुभव

पद. क्र. 4 : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून कोणत्याही शाखेत पदवी
  2. 04 वर्षे अनुभव

पद. क्र. 5 : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ कोणत्याही शाखेत बी.ई. / बी.टेक. / एमबीए
  • 04 वर्षे अनुभव

पद. क्र. 6 :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून पूर्ण वेळ एचआर मध्ये एमबीए
  2. 02 वर्षे अनुभव

पद. क्र. 7 :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून पूर्ण वेळ संगणक अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक.
  2. 02 वर्षे अनुभव

पद. क्र. 8 :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून मास संवाद आणि पत्रकारिता मध्ये पदवी / डिप्लोमा
  2. 03 वर्षे अनुभव

पद. क्र. 9 :

  1. मान्यताप्राप्त बोर्डमधून एसएससी परीक्षा उत्तीर्ण
  2. 03 वर्षे अनुभव





वयाची अट : 26 जुलै 2022 रोजी, 30 ते 55 वर्षे

परीक्षा फी : 400/- रुपये [SC/ST/महिला – 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 16,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 26 जुलै 2022



How to apply for Maha Metro Recruitment

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://recruitment.mahametro.org/?notification=1 संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी.

मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top