SSC Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये बंपर भरती घोषणा करण्यात आलेली आहे. (SSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC Recruitment 2022
एकून पद : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) :
शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी विषयास हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
2) ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) :
शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
3) ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
4) ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
5) सिनियर हिंदी ट्रांसलेटर
शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
परीक्षा फी :
- अर्जाची फी रु 100 आहे.
- महिला उमेदवार SC/ST/ESM/PWD मधील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
वेतन : (Rs.35400-142400) पदानुसार
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT पेपर): ऑक्टोबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here