Talathi Bharti 2022 : राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात तलाठ्यांची एकूण 3,165 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 1012 तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट ‘क’ संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे.
या संदर्भात जून महिना अखेरीस तलाठी भरतीची (Talathi Bharti 2022) जाहिरात निघण्याची शक्यता आहे. तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Online) पद्धतीने घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील आणि माहिती खाली दिलेली आहे. पूर्ण जाहिरात आणि अपडेट्स लवकरच प्रसिध्द केले जातील.
जिल्हानिहाय रिक्त पदे (District wise vacancies)
- मुंबई उपनगर – 15 पदे
- अकोला – 49 पदे
- रायगड – 51 पदे
- नागपूर – 50 पदे
- यवतमाळ – 62 पदे
- गडचिरोली – 28 पदे
- हिंगोली- 25 पदे
- धुळे – 50 पदे
- जळगाव – 99 पदे
- अहमदनगर – 84 पदे
- उस्मानाबाद – 45 पदे
- औरंगाबाद – 56 पदे
- नंदुरबार – 44 पदे
- लातूर – 29 पदे
- भंडारा – 22 पदे
- नाशिक – 83 पदे
- सिंधुदुर्ग – 42 पदे
- गोंदिया – 29 पदे
- चंद्रपुर – 43 पदे
- सांगली – 45 पदे
- ठाणे – 23 पदे
- सोलापूर – 84 पदे
- बुलढाणा – 49 पदे
- वाशिम – 22 पदे
- वर्धा – 44 पदे
- रत्नागिरी – 94 पदे
- पुणे – 89 पदे
- अमरावती – 79 पदे
- बीड – 66 पदे
- जालना – 28 पदे
- नांदेड – 62 पदे
- कोल्हापूर – 67 पदे
- सातारा – 114 पदे
- परभणी – 27 पदे
हे पण वाचा – महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम | Maharashtra Tlathi Bharti Abhyskram
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here