Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिकेमध्ये 330 पदांची भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2022 : द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे इंटर्न पदाच्या एकूण 330 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2022 :

पदाचे नाव – इंटर्न

पदसंख्या – 330 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – Not Mentioned

कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील  फ्रेशर उमेदवार

वेतन – 10,000 ते 15,000

अर्ज फी – फी नाही

निवड प्रक्रिया – Interview / Merit List

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022

पदाचे नाव & रिक्त जागा तपशील : 

image

 

पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज कसा करावा ?

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

4. इंटर्न उमेदवारी मिळणेबाबतचा अर्ज https://internship.aicte-india.org/ या संकेत स्थळावरून करावा.

5. इतर अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज रद्द करण्यात येईल.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

7. अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : यथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

1 thought on “Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिकेमध्ये 330 पदांची भरती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top