MCGM Recruitment 2022

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती

पदाचे नाव : समुदाय संघटक / Community organizer

एकून जागा : ११३ 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. निम्नत्तम शैक्षणिक अर्हताः कोणत्याही शाखेतील पदवी तथापी, समाजशास्त्र विषयातील पदवी (BA.Sociology) अथवा समाजकार्य विषयातील पदवी (BSW) असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  2. सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान २ वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक.
  3. शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० व इंग्रजी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० प्रमाणपत्रास प्राधान्य.
  4. शासनाच्या नियमाप्रमाणे एम.एस.सी.आय.टी. (MSCIT ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा एम.एस.ऑफिस, पॉवर पॉईंट, वर्ड, एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक. तथापी, संबंधित प्रमाणपत्र अनिवार्य,
  5. मराठीचे ज्ञान आवश्यक





वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८.




मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Application Form) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top