SRPF Bharti 2022 : 12 वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी!! राज्य राखीव पोलिस बलमध्ये विविध जागांसाठी भरती

SRPF Bharti 2022 – राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती होत आहे. या भरतीमधून 105 रिक्त पदे भरली जाणार आहेत. (SRPF Bharti 2022) सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाईट : maharashtrasrpf.gov.in

एकूण पदसंख्या – 105 पदे

पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई

 

संस्था – राज्य राखीव पोलिस बल (SRPF)

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक- 05 जून 2022 (SRPF Bharti 2022)

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in

विभागाचे नाव पद – सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) 105

शैक्षणिक पात्रता – सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) 12 वी उत्तीर्ण

 

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष.

जास्तीत जास्त: 25 वर्ष.

अर्ज फी : Open: ₹450/

SC/ST/OBC/EWS: ₹350/



अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

1. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

2. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर

3. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय.

 

मूळ जाहिरात & ऑफलाईन फॉर्म  (Notification & Application Form) : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : maharashtrasrpf.gov.in

शाररीक पात्रता : 

राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई :

 (i) उंची १६८ सें.मी.पेक्षा कमी नसावी.
(ii)छाती न फुगवता ७९ सें.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ सें.मी. पेक्षा कमी नसावा,





शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नलक्षविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.

उंची: २.५ से.मी.

टीप:- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस चलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील

नियम ३ चा उपनियम २ चा उपखंड (अ) (२) नुसार विहित केलेल्या शारिरीक पात्रता शासनाने घोषित

केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमदेवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथील करण्याचे अधिकार अपर पोलीस

महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.

खेळाडू उमेदवारासाठी:

  • उंची २५ से.मी.
  • राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबावत: राज्य राखीव पोलीस बलाताल पेपत्ता कर्मचारी किया वैद्यकीय अधिकान्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बनातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.

उंची : २५ से. मी.

छाती: २ सें. मी. न फुगवता व १.५ सें फुगवून

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top