MH|भरती

MSSC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे नवीन पदांसाठी भरती

MSSC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरातीतील मार्गदर्शक सुचनानुसार पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कफ परेड, मुख्यालय, मुंबई येथे ” कार्यालयीन सहाय्यक ” च्या एकूण ०२ पदाकरीता वय वर्षे ३० पर्यतच्या अनुभवी / इच्छुक महिला / पुरूष . इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन दि. ३१.०५.२०२२ रोजी सांय. ०५.०० पर्यंत अर्ज सादर करावेत.

MSSC Recruitment 2022

पदाचे नाव –  कार्यालयीन सहायक

१. एकूण पदे :- ०२

२. वय :- ०१.०६.२०२२ रोजी ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.

३. नोकरीचे ठिकाण:- महामंडळाचे मुख्यालय, मुंबई

४. वेतन :- २०,०००/

५. शैक्षणिक पात्रता : Master’s / Bachelor’s Degree in Accounting requir

(Master’s preferred).

६. अनुभव:

1. 5+ years’ experience in general or tax accounting.

2. Hands on experience in Tally ERP 9.0

3. Experience with computerized ledger systems.

4. Advanced Knowledge of MS Office. 5. Strong problem solving and analytical skills.

5. Strong problem solving and analytical skills.

6. Ability to function well in a team-oriented environment

 

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (Apply online)

 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022





निवड प्रक्रिया :

१. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी निवड यादी तयार करण्यात येईल.

२. निवड केलेल्या उमेदवारांना निवड केल्याचे पत्र ई-मेल आय-डीद्वारे तसेच पत्राद्वारे कळविले

जाईल. ३. निवड उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपींग (ISM Software), पत्रलेखन, नस्ती लेखन तसेच Word, Excel, Tally इ. बाबत संगणकावर परिक्षा घेण्यात

येईल.S

४. परिक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

५. लेखी परिक्षा, मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात

येईल.

६. निवड केल्याचा निकाल, प्रतिक्षाधीन यादी MSSC च्या www.mahasecurity.gov.in या

संकेतस्थळावर दिसून येईल.

७. निवड केलेल्या पात्र उमेदवारांची प्रतिक्षायादी तयार करण्यात येईल, अशी तयार केलेली

प्रतिक्षाधीन यादी तयार केल्यापासून ०१ वर्ष पावेतो असेल आणि महामंडळात उपलब्ध

जागेनुसार प्रतिक्षाधीन यादीतील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.

८ निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल..

९. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने १ वर्षांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.

 

 मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :

१) वैयक्तिक माहिती (BIO-DATA)

२) शैक्षणिक कागदपत्रे

(३) अनुभव प्रमाणपत्र

४) फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड



 

मूळ जाहिरात (Notification) : इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : इथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!