HQ Eastern Command Recruitment

HQ Eastern Command Recruitment 2022 : मुख्यालय ईस्टर्न कमांडमध्ये 10 वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी

HQ Eastern Command Recruitment 2022 : मुख्यालय ईस्टर्न कमांड (HQ Eastern Command) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १६ जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे.

HQ Eastern Command Recruitment 2022 :

एकूण जागा : १६

पदाचे नाव: CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II, ग्रुप- ‘C’

शैक्षणिक पात्रता:

(i) 10 वी उत्तीर्ण

(ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळणीत प्रवीणता.

 

वयाची अट :

०१ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे

[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]



परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Colonel Signals, HQ Eastern Command (Signals), PIN 900285, C/o99 APO.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २६ जून २०२२




मूळ जाहिरात & ऑफलाईन फॉर्म  (Notification & Application Form)  : येथे क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top