मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट- https://www.mbmc.gov.in/
पदाचे नाव – वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी
एकूण जागा – 06
शैक्षणिक पात्रता
1.Senior Pharmaceutical Supervisor – Any Graduate Degree, MS- CIT
2.Senior Tuberculosis Laboratory Supervisor – B.SC DMLT, MS- CIT
3.Pharmaceutical
Officer: Degree/ Diploma
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
वेतन- 20000/
अर्ज शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण – मीरा भाईदर, जि. ठाणे.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प). ता. जि. ठाणे 401101.
मुलाखत देण्याची तारीख – 15 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
मूळ जाहिरात –