Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू
Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे . थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more