UIIC Assistant Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाची भरती सुरु; लगेच अर्ज करा
UIIC Assistant Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाच्या 300 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more