SBI Clerk Bharti 2023: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा

SBI Clerk Bharti 2023

SBI Clerk Bharti 2023: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 8283 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

error: Content is protected !!