SBI Clerk Bharti 2022: SBI मध्ये 5008 लिपिक पदांसाठी नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज
SBI Clerk Bharti 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांच्या 5008 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (SBI) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more