पोलीस भरतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा | Police Bharti Update
Maharashtra Police Bharti Update: राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल 7,500 पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. … Read more