महाराष्ट्र अग्निशमन दलामध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी – Maharashtra Fire Service Course 2022
पाठयक्रम : १. अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम (पुरुष व महिला उमेदवारांकरीता ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल). २. उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता पाठयक्रमाची क्षमता ४० ) तरुण व होतकरु तरुण /तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा … Read more