राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा | Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023: राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदाच्या 512 जागांसाठी भरती निघाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या … Read more