Lek Ladaki Yojana: मुलींना मिळणार 1 लाखांची मदत, तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या!
Lek Ladaki Yojana: लाडकी बहीण योजना पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र त्याआधीच सरकारने राज्यातील मुलींसाठी योजना जाहीर केली. या योजनेतून मुलींनाही चांगला फायदा होतो. जर एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली तर ती १८ वर्षांची होईपर्यंत तिला १ लाख रुपयांचा हप्ता मिळेल. चला तर मग या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेऊया, त्यासाठी हा … Read more