IOCL Apprentice Bharti 2026: ना लेखी परीक्षा, ना मुलाखत! केवळ मार्कांच्या आधारे इंडियन ऑइलमध्ये भरती; 12वी, डिप्लोमा, पदवीधरांना संधी!

IOCL Apprentice Bharti 2026

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IOCL च्या Pipelines Division अंतर्गत विविध टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेडमध्ये एकूण 500 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more

error: Content is protected !!