GMC Nagpur Bharti 2023: 10 वी पासवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरती
GMC Nagpur Bharti 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे गट-ड (वर्ग-4) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more