Police Bharti Answer Key 2023: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती Answer Key येथे करा डाउनलोड
Maharashtr Police Bharti Answer Key 2023: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 18000 कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी अधिसूचना जारी केली होती, ज्यांची शारीरिक चाचणी जानेवारीमध्ये पूर्ण झाली आहे आणि ड्रायव्हर भरतीची परीक्षा देखील 26 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली आहे आणि काल 14000 जागांसाठी कॉन्स्टेबल भरतीसाठी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी झालीआहे. 2 एप्रिल 2023 रोजी झालेल्या … Read more