Indian Army 87 Apps Ban List 2026: भारतीय सैन्याने Facebook, Snapchat, PUBG सह 87 Apps वर घातली बंदी?
Indian Army App Ban 2026: भारतीय सैन्याने (Indian Army) आपल्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या मोबाईल वापराबाबत महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केल्याची बातमी समोर आली आहे. या सूचनेनुसार Facebook, Snapchat, PUBG, Instagram, Tinder, Hinge, Truecaller यांसारख्या लोकप्रिय मोबाईल अॅप्ससह एकूण 87 अॅप्सच्या वापरावर निर्बंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय सैन्याने हे पाऊल उचलल्याचे … Read more