Mahasul Sevak (Kotwal) Bharti 2026: राज्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या 2912 जागांसाठी भरती!! लवकरच अर्ज सुरु
Mahasul Sevak (Kotwal) Bharti 2026: महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरती 2026 संदर्भात महसूल व वन विभागाने महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. 19 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रानुसार, राज्यातील 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2,912 महसूल सेवक पदांची भरती करण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया संबंधित … Read more