कर सहाय्यक विभागीय परीक्षा 2027: नवीन अभ्यासक्रम जाहीर! परीक्षा पद्धतीत मोठा बदल, संपूर्ण माहिती पाहा | Tax Assistant Syllabus 2027
Tax Assistant Syllabus 2027: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून वस्तू व सेवा कर (GST) विभागातील कर सहाय्यक (गट-क) संवर्गाच्या विभागीय परीक्षेच्या स्वरूपात आणि अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 18 नोव्हेंबर 2026 रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या नवीन निर्णयानुसार कर सहाय्यक विभागीय परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला असून, … Read more