School Admission Age Limit Maharashtra 2026: मुलांच्या शाळा प्रवेशासाठी नवे नियम; नर्सरी, LKG, UKG आणि पहिलीसाठी किती वय हवे?
School Admission Age Limit Maharashtra 2026: महाराष्ट्रातील पालकांसाठी शाळा प्रवेशासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पूर्वप्राथमिक वर्ग आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून नर्सरीसाठी किमान वय 3 वर्षे, 2028-29 पासून … Read more