Pune Mahanagarpalika Bharti 2023: शैक्षणिक पात्रता
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) :
- MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी :
- MBBS
- 03 वर्षे अनुभव
उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) :
- पदव्युत्तर पदवी
- MVSc
- 03 वर्षे अनुभव
पशु वैद्यकीय अधिकारी :
- BVSc
- 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक :
- पदवीधर
- स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
- 05 वर्षे अनुभव
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर :
- 10वी उत्तीर्ण
- स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
- 05 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (विद्युत) :
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- 03 वर्षे अनुभव
वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स
- RTO जड वाहन परवाना
- 03/05 वर्षे अनुभव
मिश्रक/औषध निर्माता :
- 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- D.Pharm
- 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 :
- 10वी उत्तीर्ण
- पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स
- 03 वर्षे अनुभव
अग्निशामक विमोचक/फायरमन :
- 10वी उत्तीर्ण
- 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स
- MS-CIT