महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी | Maharashtra Police Bharti Ground Test

Maharashtra Police Bharti Ground Test : महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी किवा मैदानी चाचणी. याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.


Maharashtra Police Bharti Ground Test

पुरुष | Male

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण गुण50 गुण

महिला | Female

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक (4 किलो)15 गुण
एकूण गुण50 गुण

 

महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी शासन निर्णय जाहीर- GR पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा



error: Content is protected !!
Scroll to Top