Mukhyamantri Annapurna Yojana: वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत! पात्रता व संपूर्ण माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana

Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2026 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 14.2 किलोचे 3 LPG गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. ही योजना त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जर तुमच्या … Read more

Senior Citizen Card Maharashtra 2026: ज्येष्ठ नागरिक कार्ड महिन्याला देणार ₹10,000 पर्यंतचे फायदे; असे काढा

Senior Citizen Card Maharashtra 2026

Senior Citizen Card Maharashtra 2026: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत 60 वर्षे किंवा त्यावरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र (Senior Citizen Certificate / Card) दिले जाते. हे प्रमाणपत्र अनेक शासकीय योजना, सवलती आणि वयोमानाचा अधिकृत पुरावा म्हणून उपयोगी पडते. अर्जदार आपले सरकार (Aaple Sarkar) पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो किंवा संबंधित तहसील कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करू … Read more

Maha ID Registration 2026: Maha ID म्हणजे काय? कसा तयार करायचा? फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

Maha ID Registration 2026

Maha ID Registration 2026: महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी शासकीय सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या डिजिटल उपक्रमांत Maha ID ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. Maha ID च्या माध्यमातून नागरिकांना एकाच लॉगिनद्वारे विविध शासकीय सेवांचा लाभ मिळवणे सोपे होते. मात्र, सोशल मीडियावर “Maha ID सर्वांसाठी बंधनकारक” असे अनेक … Read more

PM-VIKAS Yojana 2026: BSNL मार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षण, ₹2,000 स्टायपेंड आणि रोजगाराची सुवर्णसंधी!

PM-VIKAS Yojana 2026: देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींसाठी PM-VIKAS (Pradhan Mantri Virasat Ka Samvardhan) योजनेअंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BSNL, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय तसेच अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा ₹2,000 स्टायपेंड, भारत सरकारचे प्रमाणपत्र आणि रोजगारासाठी आवश्यक … Read more

Mahajyoti Free Police Bharti Training 2026: महाज्योती मार्फत मिलिटरी आणि पोलिस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण, असा करा ऑनलाईन अर्ज!

Mahajyoti Free Police Bharti Training 2026

Mahajyoti Police Bharti Training 2026-27: महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे! महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षाकरिता मिलिटरी आणि पोलिस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत (Free) दिले जाणार … Read more

महिला बचत गट आत्मनिर्भर योजना: १ हेक्टर जमीन आणि ₹१ लाख अनुदान; संपूर्ण माहिती येथे पहा | Mahasul Vibhag Mahila Bachat Gat Yojana

Mahasul Vibhag Mahila Bachat Gat Yojana

Mahasul Vibhag Mahila Bachat Gat Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटांसाठी (Women Self-Help Groups) एक विशेष आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चला तर मग … Read more

Free Education for Girls in Maharashtra: मुलींसाठी 100% फी माफी योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Free Education for Girls in Maharashtra

Free Education for Girls in Maharashtra: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 8 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार पात्र मुलींना 100 टक्के शैक्षणिक शुल्क माफी देण्याची योजना सुरू करण्यात आली. मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवणे आणि सर्व समाजघटकांतील विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या … Read more

१० वी पास विद्यार्थ्यांना सरकार देणार पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप ! तुम्ही फॉर्म भरला का? | Government Vidyaniketan Scholarship 2026

Government Vidyaniketan Scholarship 2026

Government Vidyaniketan Scholarship Maharashtra 2025-26: जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील शासकीय विद्यानिकेतन (Government Vidyaniketan) मधून १० वी उत्तीर्ण केली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत (Directorate of Higher Education – DHE) अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कॉलरशिप’ दिली जाते. पुढील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार … Read more

Bharti Airtel Scholarship 2026: १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १००% शुल्क माफी आणि लॅपटॉप मिळवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Bharti Airtel Scholarship 2026

Bharti Airtel Scholarship 2026: जर तुम्ही नुकतीच १२ वी उत्तीर्ण केली आहे आणि देशातील नामांकित कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग (B.E./B.Tech) किंवा तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारती एअरटेल फाउंडेशन (Bharti Airtel Foundation) तर्फे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘भारती एअरटेल स्कॉलरशिप २०२६’ ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या … Read more

MPSC Exam Guide: कोणती परीक्षा दिल्यावर कोणती पोस्ट मिळते? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

MPSC Exam Guide

MPSC Exam Guide: महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवून प्रशासनात उच्च पदावर काम करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. पण बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना एक मोठा प्रश्न पडतो – “कोणती परीक्षा दिल्यावर कोणती पोस्ट मिळते?” MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अंतर्गत विविध परीक्षा घेतल्या जातात, ज्याद्वारे वर्ग-१ (Class 1) पासून ते वर्ग-३ (Class 3) पर्यंतची पदे भरली … Read more

error: Content is protected !!