नागपूर महानगरपालिका मध्ये १०० पदांची भरती | Nagpur mahangarpalika Recruitment 2022

 नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर अग्निशामक विभागाच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर मर्यादीत कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायची शेवटची  तारीख: २६/०३/२०२२ एकूण जागा – १०० पदाचे नाव – अग्निशामक विमोचक  पात्रता –   १० वी पास  / राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र … Read more

भारतीय नौदलात (सेलर AA, सेलर SSR ) पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती | Indian Navy Sailor Recruitment 2022

 Indian Navy Sailor Recruitment 2022ऑगस्ट 2022 च्या बॅचमध्ये अनुक्रमे 500 आणि 2000 रिक्त पदांसाठी (अंदाजे) AA आणि SSR साठी नाविक (सेलर) म्हणून नावनोंदणी करण्यासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून (जे भारत सरकारने घालून दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करतात) ऑनलाइन •अर्ज मागविण्यात येत आहेत. SSR साठी रिक्त पदे राज्यवार पद्धतीने निश्चित केली जातील. भारतीय नौदलात सेलर पदांच्या 2500 … Read more

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल गडचिरोली मध्ये भरती सुरु | 7वी पास विद्यार्थ्यांना संधी !

 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट –  https://www.maharashtrasrpf.gov.in/  पदाचे नाव-  भोजन, सफाई कामगार एकूण जागा –  15 शैक्षणिक पात्रता – 07 वी उत्तीर्ण वयाची अट – 18 to … Read more

खुशखबर NCC भरती | भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022

भारतीय सैन्य (Indian Army) NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022 साठी 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट- http://joinindianarmy.nic.in/  एकूण जागा- 55 कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022-52 कोर्स .पदाचे नाव – NCC स्पेशल … Read more

बंगाल अभियंता समूह & केंद्र रुरकी ऑफलाइन फॉर्म | Bengal Engineer Group Recruitment 2022

 बंगाल इंजिनियर ग्रुप अँड सेंटर रुरकी यांनी कुक, एमटीएस, एलडीसी पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहे . त्या उमेदवारांना बंगाल अभियंता गट भर्ती 2022 च्या पुढील प्रक्रियेत स्वारस्य आहे आणि आवश्यक पात्रता निकष पूर्ण केले आहेत पूर्ण अधिसूचना वाचू शकतात आणि बीईजी सेंटर रुरकी रिक्त जागा 2022 साठी ऑफलाइन अर्ज करू शकतात  अधिकृत वेबसाईट … Read more

बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती | पदवीधरांना सुवर्णसंधी!

 बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 105 पदाचे नाव & जागा – 1.मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II – 15 जागा 2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – 15 जागा … Read more

भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत भरती | पदवीधरांना सुवर्णसंधी !

 भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत विविध पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट- https://sidbi.in/ एकूण जागा – 100 पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A शैक्षणिक पात्रता – विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी … Read more

इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ! पुणे मेट्रो रेल्वे मध्ये भरती | PUNE METRO RAILWAY RECRUITMENT 2022

 पुणे मेट्रो रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.punemetrorail.org/ एकूण जागा – 40 पदाचे नाव & जागा – 1. चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा 2. … Read more

खुशखबर पदवीधरांना सुवर्णसंधी! केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भरती

 UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in// एकूण जागा – 45 पदाचे नाव & जागा – 1.असिस्टंट एडिटर (तेलगू) – 01 जागा 2. फोटोग्राफिक ऑफिसर – 01 जागा … Read more

10 पास & ITI पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये बंपर भरती

 दहावी सोबतच आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik) नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२२ आहे. तर … Read more

error: Content is protected !!