राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती | MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी!
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/ पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी एकूण जागा – 02 शैक्षणिक पात्रता – MBBS / Specialist वयाची अट – 70 वर्षापर्यंत वेतन … Read more