BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये भरती सुरु ! 10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी | BRO GREF Recruitment 2022

BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 302 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 मे २०२२ आहे  .अधिकृत वेबसाईट http://bro.gov.in/index.asp?lang=1&projectid=9

 

एकूण जागा – 302

 

पदाचे नाव & जागा –

 

1.मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147 जागा

 

1.सामान्य – 26 पदे

2. एससी – 30 पदे

3. एसटी – 15 पदे

4. ओबीसी – 56 पदे

5. ईडब्ल्यूएस – 20 पदे

 

2. मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टेंट) – 155 जागा,

 

1. सामान्य – 56 पदे

2. एससी- 26 पदे

3. एसटी – 13 पदे

4. ओबीसी – 44 पदे

5. ईडब्ल्यूएस – 16 पदे





शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10वी, 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा. अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा

 

वयाची अट –  18 to 25 वर्षापर्यंत

वेतन- 18000/- to 56900/

अर्ज शुल्क- 50/

 

नोकरीचे ठिकाण  – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

 

 

निवड करण्याची पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET/PST), प्रात्यक्षिक/ व्यापार चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांच्या आधारे केली जाईल. इतर निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

 





 

अधिकृत वेबसाईट – http://bro.gov.in

मूळ जाहिरात   –  PDF 

ऑफलाईन अर्ज करा  – PDF

ऑनलाईन पेमेंट लिंक  :  Click here 



Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top