नागपूर महानगरपालिका मध्ये १०० पदांची भरती | Nagpur mahangarpalika Recruitment 2022
नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर अग्निशामक विभागाच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर मर्यादीत कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायची शेवटची तारीख: २६/०३/२०२२ एकूण जागा – १०० पदाचे नाव – अग्निशामक विमोचक पात्रता – १० वी पास / राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र … Read more