10 पास विध्यार्थ्यांना सुवर्णसंधी | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
Mumbai High Court Recruitment 2022 | मुंबई उच्च न्यायालय आस्थापनेवर “वाहनचालक ” या पदाची एकून ८ रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२२ आहे. एकून जागा : ८ पदाचे नाव : वाहनचालक पात्रता : १. उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा … Read more