MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात
MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक (Ward Inspector) पदाच्या 178 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. MCGM Bharti … Read more