11 वी प्रवेशासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे – Important documents for 11th admission
नमस्कार मित्रांनो आपण या लेखात ११ वी प्रवेश घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण खालील लेखात पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण लेख वाचा . Important documents for 11th admission उत्पन्न दाखला (१ ते ३) : काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – १. तलाठी उत्पन्न दाखला २. शेती असल्यास ७ / १२ व ८ अ … Read more