ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (SDSC SHAR) आणि Advanced Data Processing Research Institute (ADRIN) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, नर्स, फायरमन, चालक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांसह विविध पदांचा समावेश आहे.
अधिकृत जाहिरात क्रमांक SDSC SHAR/RMT/03/2026 नुसार, पात्र भारतीय उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्काची माहिती तपासून अर्ज करावा.
Indian Space Research Organization Bharti 2026
एकूण जागा : 97
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) | 14 |
| 2 | वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) | 03 |
| 3 | ग्रंथालय सहाय्यक ‘A’ (Library Assistant ‘A’) | 03 |
| 4 | परिचारिका ‘B’ (Nurse ‘B’) | 03 |
| 5 | तंत्रज्ञ ‘B’ (Technician ‘B’) | 43 |
| 6 | प्रारूपकार ‘B’ (Draughtsman ‘B’) | 01 |
| 7 | अग्निशामक ‘A’ (Fireman ‘A’) | 02 |
| 8 | हलके वाहन चालक (Light Vehicle Driver) | 05 |
| 9 | जड वाहन चालक (Heavy Vehicle Driver) | 07 |
| 10 | बहुउद्देशीय कर्मचारी (Multi-Tasking Staff – MTS) | 16 |
| एकूण पदे (Total Vacancies) | 97 | |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)
- प्रथम श्रेणी डिप्लोमा (Mechanical / Electrical / Computer Science / Electronics & Communication / Civil Engineering).
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant)
- प्रथम श्रेणी B.Sc. (Physics + Mathematics & Chemistry) किंवा प्रथम श्रेणी BFA (Photography) / Visual Arts (Cinematography).
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ (Library Assistant ‘A’)
- प्रथम श्रेणी पदवीधर.
- ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
परिचारिका ‘B’ (Nurse ‘B’)
- प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा.
तंत्रज्ञ ‘B’ (Technician ‘B’)
- 10वी उत्तीर्ण.
- संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण — Electrician / Chemical / Attendant Operator (Chemical) / Instrument Mechanic (Chemical) / Maintenance Mechanic (Chemical Plant) / Laboratory Assistant (Chemical) / Fitter / Turner / Civil Engineering Assistant / Refrigeration & Air Conditioning / Photography / Digital Photography / Electronic Mechanic / Boiler Attendant.
प्रारूपकार ‘B’ (Draughtsman ‘B’)
- 10वी उत्तीर्ण.
- ITI (Draughtsman – Civil).
अग्निशामक ‘A’ (Fireman ‘A’) :
- 10वी उत्तीर्ण.
- शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक.
हलके वाहन चालक (Light Vehicle Driver)
- 10वी उत्तीर्ण.
- हलके वाहन चालक परवाना (Light Vehicle Driving Licence).
- हलके वाहन चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव.
जड वाहन चालक (Heavy Vehicle Driver)
- 10वी उत्तीर्ण.
- अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving Licence).
- अवजड वाहन चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव.
बहुउद्देशीय कर्मचारी (Multi-Tasking Staff – MTS)
- 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा | Age Limit
9 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.
-
पद क्र. 1 ते 6, 8 व 9: उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
-
पद क्र. 7 व 10: उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.
वयामध्ये सवलत (Age Relaxation):
-
SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सूट.
-
OBC प्रवर्ग: 3 वर्षे सूट.
पगार | Salary Details
ISRO मध्ये पदानुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीप्रमाणे वेतन दिले जाते.
| पदाचा प्रकार | वेतनश्रेणी |
|---|---|
| Technical Assistant / Scientific Assistant / Library Assistant / Nurse | ₹44,900 ते ₹1,42,400 |
| Technician ‘B’ / Draughtsman ‘B’ | ₹21,700 ते ₹69,100 |
| Fireman ‘A’ / वाहन चालक पदे | ₹19,900 ते ₹63,200 |
| Multi-Tasking Staff (MTS) | ₹18,000 ते ₹56,900 |
अर्ज शुल्क | Application Fee :
- पद क्र. 1 ते 4: GEN/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹750/- आहे. लेखी परीक्षा दिल्यानंतर GEN/OBC उमेदवारांना ₹500/- परतावा मिळेल.
- पद क्र. 5 ते 10: GEN/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹500/- आहे. लेखी परीक्षा दिल्यानंतर GEN/OBC उमेदवारांना ₹400/- परतावा मिळेल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2026
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
Important Instructions (महत्त्वाच्या सूचना)
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत जाहिरात वाचा.
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आरक्षणाच्या अटी तपासा.
- ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक अचूक नोंदवा.
- अर्ज व शुल्क प्रक्रिया अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करा.
- परीक्षेची तारीख आणि भरतीसंबंधी बदलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासत राहा.
- कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नका.