ISRO Bharti 2026: 97 जागांसाठी भरती; 10वी, ITI, डिप्लोमा उमेदवारांना संधी
ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (SDSC SHAR) आणि Advanced Data Processing Research Institute (ADRIN) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, नर्स, फायरमन, चालक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांसह विविध पदांचा समावेश आहे. अधिकृत जाहिरात क्रमांक SDSC … Read more