DSSSB Bharti 2026: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दिल्ली जिल्हा न्यायालयात भरती!! लवकर अर्ज करा

DSSSB Bharti 2026: दिल्लीतील District & Sessions Courts आणि Family Courts मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) ने Advertisement No. 04/2026 अंतर्गत Senior Personal Assistant, Personal Assistant, Junior Judicial Assistant, Process Server आणि Peon/Orderly/Dak Peon या पदांसाठी एकूण 641 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 6 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2026 रात्री 11 वाजेपर्यंत आहे.

या भरतीमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण, तर काही पदांसाठी पदवी तसेच Typing/Shorthand Skill आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.




Delhi Subordinate Services Selection Board

एकूण जागा : 641 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 Senior Personal Assistant 27
2 Personal Assistant – District & Sessions Courts 189
3 Personal Assistant – Family Courts 17
4 Junior Judicial Assistant – District & Sessions Courts 151
5 Junior Judicial Assistant – Family Courts 23
6 Process Server – District & Sessions Courts 91
7 Process Server – Family Courts 1
8 Peon/Orderly/Dak Peon – District & Sessions Courts 139
9 Peon/Orderly/Dak Peon – Family Courts 3
एकूण जागा  641




शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

1. Senior Personal Assistant

  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • Shorthand speed – 110 शब्द प्रति मिनिट
  • Typewriting speed – 40 शब्द प्रति मिनिट

2. Personal Assistant

  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • Shorthand speed – 100 शब्द प्रति मिनिट
  • Typing speed – 40 शब्द प्रति मिनिट
  • Computer चे ज्ञान आवश्यक.

3. Junior Judicial Assistant

  • उमेदवार Graduate असावा.
  • Computer वर किमान 40 शब्द प्रति मिनिट Typing Speed आवश्यक.

टीप: District & Sessions Courts आणि Family Courts या दोन्ही ठिकाणी Junior Judicial Assistant पदासाठी हीच मूलभूत शैक्षणिक पात्रता दिली आहे.

4. Process Server

  • मान्यताप्राप्त बोर्डातून Matriculation (10वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष, किंवा
  • Higher Secondary सोबत LMV Driving Licence आणि
  • 2 वर्षांचा निर्दोष Driving Experience.

5. Peon / Orderly / Dak Peon

  • मान्यताप्राप्त बोर्डातून Matriculation (10वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष असावा.
  • अनुभव आवश्यक नाही.




वयोमर्यादा | Age Limit

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 27 वर्षे

वयाची गणना 1 जून 2026 रोजी केली जाणार आहे. जाहिरातीनुसार उमेदवाराचा जन्म 2 जून 1999 पूर्वी आणि 1 जून 2008 नंतर नसावा.

प्रवर्ग कमाल वयातील सवलत
SC/ST 5 वर्षे
OBC 3 वर्षे
PwBD + UR/EWS 10 वर्षे
PwBD + SC/ST 15 वर्षे
PwBD + OBC 13 वर्षे
Ex-Servicemen Military Service + 3 वर्षे, कमाल 55 वर्षांपर्यंत

OBC उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

या भरतीमध्ये OBC (Delhi) संदर्भातील विशेष नियम लागू आहेत. OBC (Outside Delhi) उमेदवारांना जाहिरातीनुसार Unreserved (UR) म्हणून अर्ज करावा लागतो. OBC लाभासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची तारीख आणि स्वरूपही जाहिरातीत स्पष्ट केले आहे.




वेतन | Salary

पद Pay Level Official Pay Scale
Senior Personal Assistant Level 8 ₹9,300–34,800 + GP ₹4,800
Personal Assistant Level 7 ₹9,300–34,800 + GP ₹4,600
Junior Judicial Assistant Level 5 ₹5,200–20,200 + GP ₹2,800
Process Server Level 4 ₹5,200–20,200 + GP ₹2,400
Peon/Orderly/Dak Peon Level 3 ₹5,200–20,200 + GP ₹2,000

अर्ज शुल्क | Application Fee :

Application Fee: ₹100/-

खालील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे:

  • महिला उमेदवार
  • SC उमेदवार
  • ST उमेदवार
  • PwBD उमेदवार
  • Ex-Serviceman उमेदवार

अर्ज शुल्काचा भरणा SBI e-pay द्वारे करावा लागेल. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates

  • जाहिरात प्रसिद्ध  :  30 सप्टेंबर 2026
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 6 ऑक्टोबर 2026, दुपारी 12:00
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 4 नोव्हेंबर 2026, रात्री 11:00

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!