ITBP Sports Quota Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाच्या 126 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले किंवा पदक मिळवलेले पात्र खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 नोव्हेंबर 2026 आहे.
ITBP Sports Quota Recruitment 2026
एकूण जागा : 126
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 126 |
| एकूण जागा | 126 | |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
ITBP Sports Quota Bharti 2026 साठी उमेदवारांनी खालील शैक्षणिक आणि क्रीडा पात्रता पूर्ण केलेली असावी.
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- 01 एप्रिल 2024 ते 01 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतर-विद्यापीठ किंवा खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सहभागी झालेले किंवा पदक जिंकलेले खेळाडू पात्रतेच्या निकषांनुसार अर्ज करू शकतात.
- क्रीडा पात्रतेसाठी संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक असतील.
वयोमर्यादा (Age Limit) :
वयोमर्यादा दिनांक: 01 नोव्हेंबर 2026
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 23 वर्षे
प्रवर्गानुसार वयोमर्यादेतील सूट:
| प्रवर्ग | वयोमर्यादेतील सूट |
|---|---|
| GEN | 5 वर्षे |
| SC/ST | 10 वर्षे |
| OBC | 8 वर्षे |
अर्ज शुल्क (Application Fee) :
| प्रवर्ग | अर्ज शुल्क |
|---|---|
| General | ₹100 |
| OBC | ₹100 |
| EWS | ₹100 |
| SC | शुल्क नाही |
| ST | शुल्क नाही |
| महिला | शुल्क नाही |
महत्त्वाच्या तारखा : (Important Dates) :
| तपशील | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 ऑक्टोबर 2026 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 नोव्हेंबर 2026 |
| अर्जाची अंतिम वेळ | रात्री 11:59 वाजेपर्यंत |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) 03 ऑक्टोबर 2026 पासून सुरु | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा