ITBP Sports Quota Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा न देता ITBP मध्ये मिळवा सरकारी नोकरी!

ITBP Sports Quota Bharti 2026

ITBP Sports Quota Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाच्या 126 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले किंवा पदक मिळवलेले पात्र खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 नोव्हेंबर 2026 … Read more

error: Content is protected !!