Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महापारेषण नवी मुंबई भरती 2026 | 10वी + ITI उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अंतर्गत अधीक्षक अभियंता, औदा. संवसु मंडळ, कळवा कार्यालयाकडून  शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये वीजतंत्री (Electrician) व्यवसायासाठी एकूण 68 जागा उपलब्ध आहेत. अधिकृत जाहिरात दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.




Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

एकूण जागा : 68

पदाचे नाव : वीजतंत्री (Electrician)

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

या प्रशिक्षणासाठी उमेदवाराने खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे:

  1. 10 वी  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा | Age Limit

  • उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया | Selection Process

  • शिकाऊ उमेदवारांची निवड SSC आणि ITI Electrician मधील गुणांच्या टक्केवारीनुसार, तसेच लागू असलेल्या सामाजिक आरक्षणाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे | Required Documents

ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून योग्य पद्धतीने अपलोड करणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रांमध्ये:

  • SSC गुणपत्रिका
  • ITI Electrician चार सेमिस्टरची गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • इतर आवश्यक अनुषंगिक कागदपत्रे




How to Apply | अर्ज कसा करायचा?

  1. Apprenticeship India Portal वर ऑनलाइन अर्ज करा.
  2. Establishment No. – E10162701237 निवडा.
  3. Electrician Trade साठी अर्ज करा.
  4. आवश्यक कागदपत्रे Upload करून अर्ज Submit करा.
  5. अर्जाची प्रत व प्रपत्र-अ आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात पाठवा.
  6. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून कागदपत्रे पाठवण्याची अंतिम मुदत 21 सप्टेंबर 2026, सायं. 6 वाजेपर्यंत आहे.

Important Dates | महत्त्वाच्या तारखा : 

  • जाहिरात दिनांक: 21 ऑगस्ट 2026
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 24 ऑगस्ट 2026
  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 7 सप्टेंबर 2026
  • अर्जाची प्रत व प्रपत्र-अ जमा करण्याची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2026, सायं. 6:00 वाजेपर्यंत

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top