Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महापारेषण नवी मुंबई भरती 2026 | 10वी + ITI उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अंतर्गत अधीक्षक अभियंता, औदा. संवसु मंडळ, कळवा कार्यालयाकडून  शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये वीजतंत्री (Electrician) व्यवसायासाठी एकूण 68 जागा उपलब्ध आहेत. अधिकृत जाहिरात दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. Mahapareshan Navi … Read more

error: Content is protected !!