Income Tax Department Bharti 2026:आयकर विभागाच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (MP&CG) Region मध्ये Canteen Attendant पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 7 रिक्त पदे असून, 10वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना Pay Level-1 मध्ये ₹18,000 ते ₹56,900 वेतनश्रेणी मिळणार आहे.
Income Tax Department Bharti 2026
एकूण जागा : 07
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
Canteen Attendant
- UR – 03
- OBC – 01
- EWS – 01
- SC – 01
- ST – 01
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
- या भरतीसाठी उमेदवाराने 10वी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- शैक्षणिक पात्रता 31 ऑगस्ट 2026 या कट-ऑफ तारखेपर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) :
- Canteen Attendant पदासाठी सामान्य उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे.
- 31 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. जाहिरातीनुसार जन्मतारीख 01 सप्टेंबर 2001 पूर्वीची नसावी आणि 31 ऑगस्ट 2008 नंतरची नसावी.
वयामध्ये सवलत (Age Relaxation) :
सरकारी नियमांनुसार पात्र प्रवर्गांना कमाल वयामध्ये सवलत देण्यात आली आहे:
- OBC – 3 वर्षे
- SC/ST – 5 वर्षे
- PwBD (Unreserved) – 10 वर्षे
- Ex-Servicemen – नियमानुसार
- पात्र Central Government Civilian Employees साठी कमाल वय 40 वर्षांपर्यंत नमूद आहे.
पगार (Salary) :
- Canteen Attendant पदासाठी 7th Pay Commission अंतर्गत Pay Level-1 लागू आहे.
- Pay Scale: ₹18,000 – ₹56,900
- म्हणजेच या पदासाठी सुरुवातीचे Basic Pay ₹18,000 असून Pay Matrix नुसार वेतन ₹56,900 पर्यंत जाऊ शकते.
अर्ज फी (Application Fee) :
- फी नाही
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
Income Tax Department Canteen Attendant Recruitment 2026 साठी महत्त्वाच्या तारखा:
- Online Application Start: 11 ऑगस्ट 2026
- Last Date to Apply: 31 ऑगस्ट 2026
- अर्जाची अंतिम वेळ: 31 ऑगस्ट 2026 रात्री 11:00 वाजेपर्यंत
- Cut-off Date: 31 ऑगस्ट 2026
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
